नात्यांचे गुंते विल्स्षण असतात, ते हंसवतात, ते रडव्तात
अस्वस्थ करतात, कालजी करतात आणि कालजी लावतात ही .........
वेगवेगल्या नात्यात अडकत जातो आपण ....... कधी प्रेमात पडतो,
कधी मैत्रीत अडकतो,
कधी प्रेमभंग होतो,
आणि या सगल्या घटनांच निरिस्षण
आपल्या जवलची एक व्यक्ति सतत करत असते ,
तिथे धड मैत्रीही नसते,
धड प्रेम ही........
या सगळ्याच्या पलिकडच
असं काहीतरी एक विचित्र समीकरण
तिथे जुलुन आलेलं असतात......
ती व्यक्ति आपल्या सुखाने सुखावते,
दू:खाने हेलावते.....................
जेव्हा सगल्यंशी बोलुनही
आपल मन मोकलं होत नाही
तेव्हा शेवटचा पर्याय
त्या व्यक्तिचाच तर उरतो............
अशा नात्याला नाव द्यायला
मन धजत नाही.
ते आहे तसंच रहावं
तितकंच निर्मल,
तितकंच प्रांजल,
एवढच वाटतं..................
मला माज्या मित्राकडून....................!!! (१४थ ओक्टबर १० )
No comments:
Post a Comment