Tuesday, December 21, 2010

असे का वाटते .....वाटेत कुणी तरी असावे,
असे का वाटते..... वाटेत अचानक कुणीतरी मागे वलून पहावे  ,
असे का वाटते..... वाटेत कुणीतरी बोलावे,
असे का वाटते ...... वाटेत या ओल्या चिंब, एकटे नसावे,
असे का वाटते...... वाटेतल्या नाग मोडीं वलनावर हाक ऐकू यावी,
आणि हसू यावे या अश्रु भरल्या वाटेला. 











No comments:

Post a Comment