Tuesday, December 28, 2010

mi ashich aahe.


मी आहेच शी

मी आहेच अशी मैत्री करणारी 
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारी 
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारी 
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारी 

मी आहेच शी सतत बोलनारी 
मित्राना नको ते प्रश्न विचारनारी 
प्रश्न विचारुन त्याना सतवनारी 
उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारी 
मी आहेच शी मस्त जगनारी 
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारी 
आपल्यातच आपलपन जपनारी
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारी
मी आहेच शी मनासारख जगनारी
यशाचे शिखर चढतन्ना 
हाथ देणारी
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारी


एक अनामिका.

No comments:

Post a Comment